Posts

Showing posts from April, 2020

social media

Image
सोशल मीडिया..... आज जिथे तिथे लोक सोशल मीडियाद्वारे खूप पुढे जात आहेत. सोशल मीडियामुळे आज जग जवळ येत चाललं आहे. आज आपण घर बसल्या एखाद्या लांबच्या जागेवर फिरून येवू शकतो , तिथल्या वेगवेगळ्या ठिकाणची माहिती घेवू शकतो , बघुही शकतो शिवाय आपल्या पासून खूप दूरवर असणाऱ्या माणसांशी बोलू ही शकतो. पण खरच एवढ सोप होतं का हो हे सगळं ...... कित्येक वर्ष लागली हो कित्येक वर्ष.... लोक पत्र व्यवहार , तार,  फोन , ईमेल, व्हिडिओ कॉल , व्हॉटसअप , ऑर्कुट, फेसबुक , गूगल, युट्यूब आणि इंस्टाग्रम..... ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायला जरा वेळच लागला. लोकांना वेळ लागला ते अपडेट व्हायला.. पण जसं जस लोक ह्याच्या जवळ येवुन स्वतःची प्रगती करत गेले तसे तसे लोक समाजापासून आणि माणुसकी पासून लांब होते गेले. आपण बघतोय आज लोक एखादी गोष्ट करायची असेल तर प्रथम गूगल करतात... का तर गूगल वर सगळं माहिती असते. पण जसं जसे आपण स्वतःला ह्या गोष्टीची सवय लावून घेतली आहे त्या मुळे आपण स्वतःच्याच घरातील माणसानं पासून म्हणजेच आपल्या माणसानं पासून दुरावत आहोत हे आपल्याला समजत नाही आहे. युवा पिढी ही तर ह्यात पूर्ण पणे साम...