कोरोनाचा कहर..!
मित्रा तुझं इम्यूनिटी सिस्टम छान असेल रे
पण तुझ्या घरच्यांचं काय?
तू जाशील बिंदास्त बाहेर,
पण कोरोना चा आणशील ना घरच्यांना आहेर...
तुझे आहेत मित्र बाहेर जमवशिल तू गर्दी,
पण नंतर तुझ्या सोबत असेल फक्त ताप खोकला आणि सर्दी.
स्वतःचा जीवन तर लावशील पणाला ,
पण घरच्यांना ही लावशील क्वारंटाईन करायला.
तू फिरतोय आणि करतोयस जीवाची मज्जा,
पण माझा खाकितला माणूस दिवस रात्र भोगतोय ना त्याची सज्जा.
माझे डॉक्टर आणि नर्सेस तर्स्ताहेत भेटायला घरच्यांना,
ही वेळ तुझ्या मुळेच तर आली नाही ना..!!
हाथ जोडून विनवणी करतोय माझा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा ,
गप्प घरात बसा बाबांनो कोरोना नाही कोणाच्या जातीपातीचा...
तूझ्याच हातात आहे सगळं..... हे दिवस पण जातील...
तू फक्त एकदा निश्चऱ्य कर , पुन्हा तेच जुने दिवस येतील..
लेखक
हितेश किशोर दुर्गुळे

Awesome Mr.durgule✌🏻😁
ReplyDeleteThank you...
Delete